*प्रज्ञांकुर प्रकाशन सोहळा*
💐📝💐🎂💐🎁💐
*प्रज्ञांकुर* या E-newsletter
💐📝💐🎂💐🎁💐
*प्रज्ञांकुर* या E-newsletter
च्या पाचव्या अंकाचे प्रकाशन उद्या *दिनांक ३१ डिसेंबर* रोजी , प्रज्ञांकुर ची मुळ संकल्पना व प्रेरणा स्थान असलेले आपल्या जिल्हा परिषदेचे *मुख्यकार्यकारी अधिकारी मा. सुशीलजी खोडवेकर (भा.प्र.से.)* साहेबांच्या हस्ते त्यांच्या *वाढदिवसाचे* औचित्य साधून करण्यात येणार आहे . सदरील प्रकाशन सोहळ्यास *सर्व अधिकारी , प्रज्ञांकुर ग्रुप सदस्य व कर्मचारी वृदांनी साहेबांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा व सदरील अंक भेट* देण्यासाठी अवश्य उपस्थित राहावे .
*प्रमुख उपस्थिती* :
१) *मा. सुशीलजी खोडवेकर (भा.प्र.से.)*
मुख्यकार्यकारी अधिकारी ,जि.प.परभणी
१) *मा. सुशीलजी खोडवेकर (भा.प्र.से.)*
मुख्यकार्यकारी अधिकारी ,जि.प.परभणी
२) *सौ. मृण्मयी खोडवेकर.*
*कार्यक्रमाचे स्वरूप* : प्रज्ञांकुर E-newsletter चे प्रकाशन , साहेबांना *वाढदिवसानिमित्त शुभेच्छा व प्रज्ञांकुर अंक भेट देणे .*
*स्थळ:* जिल्हा परिषद सभागृह, परभणी .
*वेळ :* दुपारी ३:३० वाजता .
*विनित :* "प्रज्ञांकुर" 📧-newsletter,
संसाधन कक्ष, जि.प. परभणी .
संसाधन कक्ष, जि.प. परभणी .