🌱 *प्रज्ञांकुर 📧 newsletter* *दिनांक ०२ अॉक्टोंबर २०१६ रोजी तृतीय अंक प्रकाशित .* 📝 📲
📱 *परभणी जि.प.चा उपक्रम* 📱
📲 *प्रज्ञांकुर एक 📧 newsletter , परभणी जिल्हा परिषदेचे मा. मुख्यकार्यकारी अधिकारी श्री सुशील खोडवेकर साहेबांच्या संकल्पनेत असलेला प्रज्ञांकुर एक 📧 newsletter चा तिसरा अंक आज महात्मा गांधीजी यांच्या जयंतीनिमित्त "स्वच्छ विद्यालय" या विषयावर प्रकाशित करण्यात आला. आपल्या साठी या सोबत सदरील अंकाची 📧 copy देत आहोत . निश्चितच आपणांकडून या 📧 मासिकाचा स्विकार होईल* 🙏
📲 *सदरील प्रकाशित अंक मॕसेज ॲप च्या रुपाने आपणांस देत आहोत . निश्चितच आपले अभिप्राय , सूचना यांचे आपल्या प्रज्ञांकुर च्या*
*📧mail*👉
१) pbnemasik@gmail.com
किंवा
२) prandnyankur@gmail.com
*वर स्वागत.*.🙏.
From: *"प्रज्ञांकुर" 📧 मासिक ,*
*संसाधन कक्ष , जि.प.परभणी .*
No comments:
Post a Comment