विषय :- ५ वा अंक आनंददायी शाळा" या विषयावर प्रकाशित होणार, तात्काळ लेख पाठवा
NEW POST प्रज्ञांकुर प्रकाशन सोहळा*
��������������
*प्रज्ञांकुर* या E-newsletter च्या पाचव्या अंकाचे प्रकाशन उद्या *दिनांक ३१ डिसेंबर* रोजी , प्रज्ञांकुर ची मुळ संकल्पना व प्रेरणा स्थान असलेले आपल्या जिल्हा परिषदेचे *मुख्यकार्यकारी अधिकारी मा. सुशीलजी खोडवेकर (भा.प्र.से.)* साहेबांच्या हस्ते त्यांच्या *वाढदिवसाचे* औचित्य साधून करण्यात येणार आहे . सदरील प्रकाशन सोहळ्यास *सर्व अधिकारी , प्रज्ञांकुर ग्रुप सदस्य व कर्मचारी वृदांनी साहेबांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा व सदरील अंक भेट* देण्यासाठी अवश्य उपस्थित राहावे .
*प्रमुख उपस्थिती* :
१) *मा. सुशीलजी खोडवेकर (भा.प्र.से.)*
मुख्यकार्यकारी अधिकारी ,जि.प.परभणी
२) *सौ. मृण्मयी खोडवेकर.*
*कार्यक्रमाचे स्वरूप* : प्रज्ञांकुर E-newsletter चे प्रकाशन , साहेबांना *वाढदिवसानिमित्त शुभेच्छा व प्रज्ञांकुर अंक भेट देणे .*
*स्थळ:* जिल्हा परिषद सभागृह, परभणी .
*वेळ :* दुपारी ३:३० वाजता .
*विनित :* "प्रज्ञांकुर" ��-newsletter,
संसाधन कक्ष, जि.प. परभणी .
������������������
शिक्षण विभाग परभणीतुन प्रज्ञाकुर हे ई वृत्तपत्र काढण्यात येत आहे... शिक्षकांची सृजनशीलता,भावना व्यक्त होण्यास सदर व्यासपीठ अनमोल मदत करणारे ठरेल यात शंकाच नाही ! अतिशय आगळा वेगळा असलेला हा उपक्रम म्हणजे एक तर्हेने शिक्षक, विद्यार्थी , समाज यांच्या आंत्रक्रियांचा आरसा आहे. सदर नाविन्यपूर्ण उपक्रम सर्व राज्यात राबविला जावो जेणे करून संपूर्ण राज्यातील शिक्षकांना स्वतःच्या अभिव्यक्तीला चालना मिळेल... या उपक्रमाचे प्रेनेते आणि शिक्षण विभाग दोहोंच्या कल्पनाशक्तीला सलाम ! ...खूप खूप शुभेच्छा.!!

ReplyDelete