🌱 *प्रज्ञांकुर 📧 मासिक*📝 📲
💻 *प्रगत शाळा -प्रगत परभणी* 💻
📲 *प्रज्ञांकुर एक 📧 मासिक ही मा. मुख्यकार्यकारी अधिकारी श्री खोडवेकर साहेबांची संकल्पना* 🙏
📲 *सदरील संकल्पनेस आपण सर्व मुर्त रुप देऊन प्रत्यक्षात आणणार आहोत . तेव्हा आपल्यातील सुप्त गुणांना , आपल्या कार्याला सादर करण्याचे एक व्यासपीठ या निमित्ताने मिळणार आहे.*
📲 *आपण आपल्या शाळेत , केंद्रात वेगवेगळे उपक्रम राबवित आहात . तेव्हा आपल्या उपक्रमांची फोटो सह माहिती लेख स्वरुपात दिल्यास आपणांस प्रज्ञांकुर मधून प्रकाशित करता येईल .*
📲 *तेव्हा आपले नाविण्यपूर्ण उपक्रम , कार्यक्रम , प्रयोग , संशोधन , शैक्षणिक साहीत्य निर्मिती , वापर , शैक्षणिक अनुभव , यश, निवड, अभिनंदन , शैक्षणिक लेख इत्यादी माहिती लेख स्वरुपात फोटोसह दिल्यास आपणांस प्रज्ञांकुर मासिकातून प्रसिध्द करता येतील केवळ फोटो वरुन नेमका उपक्रमाचा बोध होत नाही तेव्हा माहिती लेख स्वरूपात द्यावी .*
💻 *सदरील लेख DVB-TTSurekhEN या फाँट मध्ये टंकलिखित करुन फोटोसह prandnyankur@gmail.com या 📧mail वर पाठवावेत.*
From: *"प्रज्ञांकुर" 📧 मासिक ,*
*संसाधन कक्ष , जि.प.परभणी .*
No comments:
Post a Comment