सूचना

नमस्कार BLOG DEVELOPING चे काम चालू आहे.लवकरच आपल्या सेवेत दाखल होईल...............................................

सुस्वागतम

मा.सुशिलकुमारजी खोडवेकर मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परीषद परभणी यांच्या प्रेरणेने शिक्षण विभाग जिल्हा परिषद परभाणी मार्फत सुरु करण्यात आलेल्या प्रज्ञांकूर ई मासिक या ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत आहे

विषय :- ५ वा अंक आनंददायी शाळा" या विषयावर प्रकाशित होणार, तात्काळ लेख पाठवा

NEW POST प्रज्ञांकुर प्रकाशन सोहळा* �������������� *प्रज्ञांकुर* या E-newsletter च्या पाचव्या अंकाचे प्रकाशन उद्या *दिनांक ३१ डिसेंबर* रोजी , प्रज्ञांकुर ची मुळ संकल्पना व प्रेरणा स्थान असलेले आपल्या जिल्हा परिषदेचे *मुख्यकार्यकारी अधिकारी मा. सुशीलजी खोडवेकर (भा.प्र.से.)* साहेबांच्या हस्ते त्यांच्या *वाढदिवसाचे* औचित्य साधून करण्यात येणार आहे . सदरील प्रकाशन सोहळ्यास *सर्व अधिकारी , प्रज्ञांकुर ग्रुप सदस्य व कर्मचारी वृदांनी साहेबांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा व सदरील अंक भेट* देण्यासाठी अवश्य उपस्थित राहावे . *प्रमुख उपस्थिती* : १) *मा. सुशीलजी खोडवेकर (भा.प्र.से.)* मुख्यकार्यकारी अधिकारी ,जि.प.परभणी २) *सौ. मृण्मयी खोडवेकर.* *कार्यक्रमाचे स्वरूप* : प्रज्ञांकुर E-newsletter चे प्रकाशन , साहेबांना *वाढदिवसानिमित्त शुभेच्छा व प्रज्ञांकुर अंक भेट देणे .* *स्थळ:* जिल्हा परिषद सभागृह, परभणी . *वेळ :* दुपारी ३:३० वाजता . *विनित :* "प्रज्ञांकुर" ��-newsletter, संसाधन कक्ष, जि.प. परभणी . ������������������

Thursday, 3 November 2016

दि 31 आॕक्टोबर 2016 रोजी  प्रज्ञांकुर ई मासिक चा चौथा अंक प्रकाशित...या आंकापासुन पुढील प्रत्येक अंकात ओळख अधिकाऱ्याची या नविन सदराची सुरुवात...या चौथ्या आंकात आपणास जि.प.परभणीचे उपक्रमशिल व कर्तव्यदक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी मा.सुशिलजी खोडवेकर  यांचा परीचय व ओळख करुन दिली आहे..पुढील आंकात आणखी एका आधिकार्याची ओळख अपणास करुन दिली जाईल..


पाचवा अंक हा स्वच्छ विद्यालय व निम वाॕश वर आधारीत आसेल

 next issue is
Efforts on Swachh vidyalaya and swachh school
Promotion of Use toilet and toilet cleaner "Neem wash"

संसाधन कक्ष...जि.प.परभणी

 

No comments:

Post a Comment