सूचना

नमस्कार BLOG DEVELOPING चे काम चालू आहे.लवकरच आपल्या सेवेत दाखल होईल...............................................

सुस्वागतम

मा.सुशिलकुमारजी खोडवेकर मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परीषद परभणी यांच्या प्रेरणेने शिक्षण विभाग जिल्हा परिषद परभाणी मार्फत सुरु करण्यात आलेल्या प्रज्ञांकूर ई मासिक या ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत आहे

विषय :- ५ वा अंक आनंददायी शाळा" या विषयावर प्रकाशित होणार, तात्काळ लेख पाठवा

NEW POST प्रज्ञांकुर प्रकाशन सोहळा* �������������� *प्रज्ञांकुर* या E-newsletter च्या पाचव्या अंकाचे प्रकाशन उद्या *दिनांक ३१ डिसेंबर* रोजी , प्रज्ञांकुर ची मुळ संकल्पना व प्रेरणा स्थान असलेले आपल्या जिल्हा परिषदेचे *मुख्यकार्यकारी अधिकारी मा. सुशीलजी खोडवेकर (भा.प्र.से.)* साहेबांच्या हस्ते त्यांच्या *वाढदिवसाचे* औचित्य साधून करण्यात येणार आहे . सदरील प्रकाशन सोहळ्यास *सर्व अधिकारी , प्रज्ञांकुर ग्रुप सदस्य व कर्मचारी वृदांनी साहेबांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा व सदरील अंक भेट* देण्यासाठी अवश्य उपस्थित राहावे . *प्रमुख उपस्थिती* : १) *मा. सुशीलजी खोडवेकर (भा.प्र.से.)* मुख्यकार्यकारी अधिकारी ,जि.प.परभणी २) *सौ. मृण्मयी खोडवेकर.* *कार्यक्रमाचे स्वरूप* : प्रज्ञांकुर E-newsletter चे प्रकाशन , साहेबांना *वाढदिवसानिमित्त शुभेच्छा व प्रज्ञांकुर अंक भेट देणे .* *स्थळ:* जिल्हा परिषद सभागृह, परभणी . *वेळ :* दुपारी ३:३० वाजता . *विनित :* "प्रज्ञांकुर" ��-newsletter, संसाधन कक्ष, जि.प. परभणी . ������������������

Saturday, 26 November 2016

पाचवा अंक प्रकाशन साठी साहित्य पाठविणे बाबत

                                             प्रज्ञांकुर  ई newsletter


                                                    पाचवा अंक 

                                  विषय :- आनंददायी शाळा" या विषयावर  प्रकाशित होणार .

               सदरील अंक हा "आनंददायी शाळा " या विषयावरील अंक असेल . तेव्हा सर्वच तालुक्यांनी आपले लेख
*Give importance to school children and there poems, stories, drawing* या विषयावर  त्वरीत पाठवावेत.

           सदरील अंकात आपण *"ओळख अधिका-याची"* या सदरात एक नाविण्यपूर्ण ओळख करून घेणार आहोत . तसेच सदरील अंकासाठी आपल्या तालुक्यात राबविण्यात येणारे उपक्रम यावर आधारित सदरील लेख राहतील . सदरील उपक्रम प्रभावी राबविणा-या शाळांच्या माहितीचे लेख *तालुका संसाधन कक्षाने Email* द्वारे  त्वरीत पाठवून द्यावेत. विलंब होणार नाही याची दक्षता तालुका संसाधन कक्षाने घ्यावी . तसेच प्रत्येक तालुक्याचा सहभाग हा अनिवार्य असेल असे *मा. मुख्यकार्यकारी अधिकारी श्री सुशीलजी खोडवेकर (भा.प्र.से.)* साहेबांनी स्पष्ट केलेले आहे
 .
           तेव्हा सदरील अंकात तालुका संसाधन कक्षा मार्फत खालील *📧mail* वर लेख पाठवावेत
     


किंवा 

२) prandnyankur@gmail.com


From: *"प्रज्ञांकुर" 📧 मासिक ,*
          *संसाधन कक्ष , जि.प.परभणी .*

No comments:

Post a Comment