प्रज्ञांकुर ई newsletter
पाचवा अंक
विषय :- आनंददायी शाळा" या विषयावर प्रकाशित होणार .
सदरील अंक हा "आनंददायी शाळा " या विषयावरील अंक असेल . तेव्हा सर्वच तालुक्यांनी आपले लेख
*Give importance to school children and there poems, stories, drawing* या विषयावर त्वरीत पाठवावेत.
*Give importance to school children and there poems, stories, drawing* या विषयावर त्वरीत पाठवावेत.
सदरील अंकात आपण *"ओळख अधिका-याची"* या सदरात एक नाविण्यपूर्ण ओळख करून घेणार आहोत . तसेच सदरील अंकासाठी आपल्या तालुक्यात राबविण्यात येणारे उपक्रम यावर आधारित सदरील लेख राहतील . सदरील उपक्रम प्रभावी राबविणा-या शाळांच्या माहितीचे लेख *तालुका संसाधन कक्षाने Email* द्वारे त्वरीत पाठवून द्यावेत. विलंब होणार नाही याची दक्षता तालुका संसाधन कक्षाने घ्यावी . तसेच प्रत्येक तालुक्याचा सहभाग हा अनिवार्य असेल असे *मा. मुख्यकार्यकारी अधिकारी श्री सुशीलजी खोडवेकर (भा.प्र.से.)* साहेबांनी स्पष्ट केलेले आहे
.
तेव्हा सदरील अंकात तालुका संसाधन कक्षा मार्फत खालील *📧mail* वर लेख पाठवावेत
किंवा
No comments:
Post a Comment