🌱 *प्रज्ञांकुर 📧 newsletter* *आज दिनांक ०५ सप्टेंबर २०१६ रोजी द्वितीय अंक प्रकाशित .* 📝 📲
📲 *प्रज्ञांकुर एक 📧 newsletter , मा. मुख्यकार्यकारी अधिकारी श्री खोडवेकर साहेबांचीसंकल्पनेतील प्रज्ञांकुर एक 📧 newsletter द्वितीय अंक आज शिक्षक दिनानिमित्त प्रकाशित करण्यात आला. आपल्या साठी या सोबत सदरील अंकाची 📧 copy देत आहोत . निश्चितच आपणांकडून या 📧 मासिकाचा स्विकार होईल* 🙏
📲 *आज दिनांक ०५ सप्टेंबर २०१६ रोजी शिक्षण विभागाच्या प्रज्ञांकुर या E-newsletter चा प्रकाशन सोहळा नृसिंह मंदिर सभागृह, पोखर्णी जि. परभणी येथे पार पडला. प्रसंगी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मा. राजेशदादा विटेकर, मुख्यकार्यकारी अधिकारी मा.सुशिल खोडवेकर साहेब , शिक्षण सभापती मा. दादासाहेब टेंगसे, सर्व सन्माननीय सभापती , उपस्थित सर्व सन्माननीय जि.प. सदस्य , DIET प्राचार्या श्रीमती देशमुख मॕडम, शिक्षणाधिकारी (प्रा.) मा. आशा गरुड, शिक्षणाधिकारी (मा.) मा बालासाहेब कुंडगीर साहेब , सर्व जिल्हा परिषद अधिकारी , शिक्षक , कर्मचारी यांची उपस्थिती होती .*
📲 *सदरील प्रकाशित अंक मॕसेज ॲप च्या रुपाने आपणांस देत आहोत . निश्चितच आपले अभिप्राय , सूचना यांचे आपल्या प्रज्ञांकुर च्या*
*📧mail*👉
१) pbnemasik@gmail.com
किंवा
२) prandnyankur@gmail.com
*वर स्वागत.*.🙏.
From: *"प्रज्ञांकुर" 📧 मासिक ,*
*संसाधन कक्ष , जि.प.परभणी .*
No comments:
Post a Comment