🌱 *प्रज्ञांकुर 📧 newsletter* *तिसऱ्या अंकाचे ०२ अॉक्टोबर २०१६ रोजी "स्वच्छ विद्यालय " अंक म्हणून प्रकाशित होणार .* 📝 📲
📲 *मित्र हो आपल्या प्रतिक्रिया , सूचना या माध्यमातून सदरील अंक प्रभावी व आवडेल असा प्रयत्न करत आहोत .*
📲 *०२ अॉक्टोंबर २०१६ रोजी महात्मा गांधीजी यांच्या जयंती निमित्त प्रकाशित होणारा अंक हा "स्वच्छ विद्यालय " या विषयावरील अंक असेल . असे दिनांक ०५ सप्टेंबर २०१६ रोजी आयोजित शिक्षक दिनी मा. मुख्यकार्यकारी अधिकारी श्री सुशील खोडवेकर साहेबांनी आज स्पष्ट केले .*
📲 *तेव्हा सदरील अंकात आपल्या शाळेत स्वच्छ विद्यालय बाबतीत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती आपल्या तालुका संसाधन कक्षा मार्फत खालील 📧mail वर पाठवावी.*
*📧mail*👉
१) pbnemasik@gmail.com
किंवा
२) prandnyankur@gmail.com
*वर स्वागत.*.🙏.
From: *"प्रज्ञांकुर" 📧 मासिक ,*
*संसाधन कक्ष , जि.प.परभणी .*
No comments:
Post a Comment