सूचना

नमस्कार BLOG DEVELOPING चे काम चालू आहे.लवकरच आपल्या सेवेत दाखल होईल...............................................

सुस्वागतम

मा.सुशिलकुमारजी खोडवेकर मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परीषद परभणी यांच्या प्रेरणेने शिक्षण विभाग जिल्हा परिषद परभाणी मार्फत सुरु करण्यात आलेल्या प्रज्ञांकूर ई मासिक या ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत आहे

विषय :- ५ वा अंक आनंददायी शाळा" या विषयावर प्रकाशित होणार, तात्काळ लेख पाठवा

NEW POST प्रज्ञांकुर प्रकाशन सोहळा* �������������� *प्रज्ञांकुर* या E-newsletter च्या पाचव्या अंकाचे प्रकाशन उद्या *दिनांक ३१ डिसेंबर* रोजी , प्रज्ञांकुर ची मुळ संकल्पना व प्रेरणा स्थान असलेले आपल्या जिल्हा परिषदेचे *मुख्यकार्यकारी अधिकारी मा. सुशीलजी खोडवेकर (भा.प्र.से.)* साहेबांच्या हस्ते त्यांच्या *वाढदिवसाचे* औचित्य साधून करण्यात येणार आहे . सदरील प्रकाशन सोहळ्यास *सर्व अधिकारी , प्रज्ञांकुर ग्रुप सदस्य व कर्मचारी वृदांनी साहेबांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा व सदरील अंक भेट* देण्यासाठी अवश्य उपस्थित राहावे . *प्रमुख उपस्थिती* : १) *मा. सुशीलजी खोडवेकर (भा.प्र.से.)* मुख्यकार्यकारी अधिकारी ,जि.प.परभणी २) *सौ. मृण्मयी खोडवेकर.* *कार्यक्रमाचे स्वरूप* : प्रज्ञांकुर E-newsletter चे प्रकाशन , साहेबांना *वाढदिवसानिमित्त शुभेच्छा व प्रज्ञांकुर अंक भेट देणे .* *स्थळ:* जिल्हा परिषद सभागृह, परभणी . *वेळ :* दुपारी ३:३० वाजता . *विनित :* "प्रज्ञांकुर" ��-newsletter, संसाधन कक्ष, जि.प. परभणी . ������������������

Saturday, 15 October 2016


🌱 *प्रज्ञांकुर 📧 मासिक बैठक वृतांत* 📝

     📝 *मा. मुख्यकार्यकारी अधिकारी श्री सुशिल खोडवेकर साहेबांनी त्यांच्या दालनात आज सर्व गटशिक्षणाधिकारी यांची बैठक घेतली . सदरील बैठकीत पुढील विषयावर चर्चा झाली .*
   
     📲 *मा. साहेबांनी परभणी जिल्ह्यात प्रगत शेक्षणिक महाराष्ट्र  व विविध प्रकारचे उपक्रम राबविणा-या शिक्षकांच्या  कार्याचे कौतुक केले .*

    📲 *सर्व शिक्षकांना प्रेरणा दायी कार्यासाठी या मासिकाची निर्मिती करण्यात आलेली आहे . तेव्हा सर्वांनी मिळून प्रगत शाळा व स्वच्छ विद्यालय निर्मिती साठी प्रयत्न करावेत.*

    📲 *परभणी जिल्ह्यात विविध प्रकारचे उपक्रम , प्रयोग वेगवेगळ्या शाळांवर राबविले जातात . त्या साठी प्रज्ञांकूर हे योग्य व्यासपीठ आहे . तेव्हा शिक्षकांनी आपल्या कार्याची माहिती तालुका संसाधन कक्षाकडे द्यावी .*

    📲 *प्रज्ञांकुर मासिकासाठी गटशिक्षणाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली तालुका संसाधन कक्ष कार्यान्वित करण्यात आलेला आहे . यात गटशिक्षणाधिकारी यांनी नियुक्त केलेले  २ शिक्षक व एक तंत्रस्नेही असतील . त्यांच्यावर तालुक्याचे पेजेस निर्मिती ची जबाबदारी असेल .*

     📲 *तालुक्यातील लेख किमान २ ते कमाल ४ पेज पाठविण्याची जबाबदारी तालुका संसाधन कक्षाची असेल .*

    📲  *प्रत्येक तालुक्यातील लेख व प्रतिनिधित्व प्रज्ञांकुर मासिकात हवे.*

    📲 *प्रज्ञांकुर मासिकात विद्यार्थी , पालक , व्यवस्थापन समिती अध्यक्ष - सदस्य , शिक्षक , मुख्याध्यापक , केंद्रप्रमुख , विषय तज्ञ, विशेष शिक्षक , विस्तार अधिकारी , गटशिक्षणाधिकारी , डायट प्राध्यापक , डायट  प्राचार्य  , सर्व जिल्हा स्तरीय  अधिकारी यांना शैक्षणिक लेख देता येतील याची दक्षता घ्यावी .*

    📲 *सर्व घटकांना प्रज्ञांकुर मधून प्रतिनिधित्व मिळेल याची दक्षता घ्यावी .*

    📲 *पुढील अंकाचे प्रकाशन दिनांक ५ सप्टेंबर २०१६ रोजी होणार आहे . त्यासाठी तालुक्यांनी  आपले लेख दि.२५ अॉगस्ट २०१६ पर्यंत 📧mail करावेत .*

    📲 *प्रत्येक तालुक्याच्या एका लेखाची शब्द मर्यादा २ फोटो सह २०० शब्द व without फोटो ३०० शब्दांपर्यंत असावी . यापुढे एका  पेजवर फक्त एकच लेख असावेत . मर्यादेपेक्षा जास्त मोठे लेख स्विकारले जाणार नाहीत .*

    📲 *प्रज्ञांकुर मासिकास आणखी प्रभावी करण्यासाठी आपले अभिप्राय सूचना 📧mail द्वारे द्यावेत.*

    📲 *तालुका संसाधन कक्षास पेज डिझाईन जिल्हा स्तरावरुन दिली जाईल . दिलेल्या पेजवर दिलेल्या फॉंन्ट मध्येच लेख द्यावेत.*

    📲 *पुढील लेख , फोटो अगदी विहीत वेळेतच द्यावेत .*

     📲 *पुढील दुसऱ्या आवृत्ती साठी शुभेच्छा सह आजची बैठक संपन्न झाली .*

     📲 *प्रज्ञांकुर 📧 मासिकासाठी फोटो व लेख देण्यासाठी पुढील  📧mail Address चा वापर करावा .*

      📧👉 prandyankur@gmail.com

From: *"प्रज्ञांकुर" 📧 मासिक*
            *संसाधन कक्ष , जि.प.परभणी .*

No comments:

Post a Comment